Monday, 4 February 2019

बंदगी साहेब !  सत साहेब ! कबीर च्या  हिंदू धर्माचे  अभिवादन चा अर्थ आहे  नमस्कार साहेब !

हिंदू धर्मी लोक दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे अभिवादन वापरात असतात जसे रामराम ,जय कृष्ण , जय सीता राम , जय राधा कृष्ण,  जय शिव राम कृष्ण , नमस्कार , नमस्कार साहेब इत्यादी इत्यादी .तसेच धर्मात्मा कबीर हिंदू धर्मी लोक बंदगी  साहेब , सत साहेब असे म्हणत असतात . साहेब हा शब्द धर्मात्मा कबीर साठी तसेच दुसऱ्या व्यक्ती साठी आदर व्यक्त करण्या साठी वापरला जातो . जसे जय भीम साहेब !. नमस्कार साहेब !

सत  साहेब ! मध्ये जो सत शब्द आहे तो सत्य या अर्थाने आहे . म्हणजे सत्याचा विजय असो साहेब या अर्थाने कबिर हिंदू धर्मी सत  साहेब हे अभिवादन वापरात असतात , सत्य मेव जयेते ! हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य एक राष्र्टीय अभिवादन आहे जसे जय हिंद !, जय भारत !

बंदगी शब्द हा समर्पण तसेच एकता , भाई चार साठी सुद्धा वापरला जातो जसे भाऊ बंधकी ! बंधन मधून बंदगी आणि तीही भाऊ बंदकी मधून निर्माण व्हावे एकतेची जाणीव ठेवा या अर्थाने कबीर हिंदू धर्मी आपल्या धर्म बांधवाना हिंदू धर्म अभिवादनातून संदेश देत असतात !

साहेब बंदगी  असे म्हणून ते एक दुसऱ्याला आदर तर देतच असतात युनिटी , एकी मध्ये ताकत  , शक्ती आहे हे सुद्धा सांगत असतात .

कबीरांनी आपली वाणी बीजक मध्ये जे सांगितले आहे तो धर्म नेटिव्ह गैर ब्राह्मिन हिंदुस्थानी , हिंदू लोकांसाठी  सांगितला . विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म खोडून काढला  वेद , मनुस्म्रीती , वेदांत आदी मध्ये विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी लोकांनी सांगितलेले वर्ण , जाती , ब्राह्मण पुजारी , होम हवं , जनयु , नालायक ब्राह्मण देवी देवता आदी सर्व नाकारून सत्य हिंदू धर्म , सहज योग् , ब्राह्मण रहित सरल  हिंदू धर्म विधी , संस्कार सांगितले , न्याय , समता , बंधुभाव , एकता निर्माण करून विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म जगातून हद्दपार करा असा संदेश दिला . अंधश्रद्धा पाळू नका , डोळस व्हा , ध्यानी व्हा , सत्याचा आग्रह जरा , चोरी , लबाडी करू नका नैतिक उच्च जीवनमान ठेवा असा उत्तम विचार हिंदू धर्मात दिला . राम , कृष्ण , शिव यांच्या विचारात , जीवनात जे विदेशी ब्राह्मीनानी घुसडले ते नाकारून त्यांना हिंदू चे  भगवान मानून चेतन राम , सत्य शिव सुंदर , धर्म ज्ञानी कृष्ण याना हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे ते निर्विवाद सांगितले  , शुद्ध आचरण , पांढरे वस्त्र , सुवासिक चंदन , कापूर ज्योत , तुलसी माला , शिव मणी रुद्रक्ष हे हिंदू धर्मात पवित्र आहेत सांगितले , भाईचारा साठी पान विडा , भंडारा अर्थात सामुदायिक जेवण , भजन असे मार्ग सांगून कोणत्याही हिंदू विधी संस्कारात विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी  , पंडित , पुजारी ,  भट वर्जित केला . हाच  खरा , सत्य हिंदू धर्म होय !

कबीर  म्हणजे हिंदू  धर्मात्मा , कबीर वाणी बीजक म्हणजे एक मात्र हिंदू धर्म ग्रंथ आणि  धर्मात्मा   कबिरमठ या मध्ये हिंदू धर्म प्रचार करणारे महंत ,साधू , संत , अवधू , गोस्वामी , गोसावी हेच हिंदू धर्माचे  खरे  हिंदू धर्माचे प्रचारक होत .

जगात आज हिंदू धर्म बीजक रूपातच आहे !

त्यांना त्रिवार नमस्कार ! , बंदगी साहेब !

नेटिविस्ट डी डी राऊत
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा
#नेटीव्हीसम

No comments:

Post a Comment